जैताई मंदिरात ६ फेब्रुवारी ला व्याख्यान

वणी /

संस्कार भारती समिती, सागरझेप बहुद्देशीय संस्था व जैताई मंदिर समिती द्वारे भारत माता पूजन व स्व. माधवराव सरपटवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ 
व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 6 फेब्रुवारी ला सायंकाळी 6.30 वाजता जैताई मंदिर परिसरात चंद्रपूर येथील प्रसिद्ध वक्ते प्राचार्य दिलीप चौधरी यांचे राष्ट्रहितासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. वणीतील सर्व नागरिकांनी व्याख्यान ऐकण्याकरिता येण्याचे करावे तसेच श्रोत्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post