भाजपा जिल्हा ओबिसी मोर्चा अध्यक्ष श्री पवन राम एकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच उज्ज्वल आणि आनंदी जावो. तुम्हाला आनंदाने, हशाने भरलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!💐

शुभेच्छुक : सरपंच सौ.वर्षा अनंता बोढे, उपसरपंच, व सर्व सदस्यगन ग्रामपंचायत मंदर

Post a Comment

Previous Post Next Post