वणी /
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी कडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता धनादेश प्रदान करण्यात आला.
हा धनादेश सहायक निबंधक सचिन कुमार कुलमेथे यांना संस्थेचे सीईओ संजय दोरखंडे व शाखा व्यवस्थापक प्रविण नांदे यांनी प्रदान केला.
धनादेश प्रदान करताना संस्थेचे सीईओ संजय दोरखंडे व शाखा व्यवस्थापक प्रविण नांदे