राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता “ सेवा पंधरवाडा” निमित्त भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन, गरजुंनी मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा - ऍड कुणाल चोरडिया

वणी /

  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता “ सेवा पंधरवाडा” व भारत देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया यांच्या पुढाकारातून दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
 गरजुंनी मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post