शनिवारी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे भव्य आयोजन, गरजु रुग्णांनी मोफत शिबिराचा लाभ घ्यावा - ऍड. कुणाल चोरडिया

वणी/

भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेन्द्र  मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत व नमो नेत्र संजीवनी अभियानाअंतर्गत तसेच कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनाक २० सप्टेंबर शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत जैताई माता मंदिर वणी येथे करण्यात आले आहे.

 नोंदणी करिता श्री. लक्ष्मण उरकुडे- 9372488432, श्री. हेमंत गौरकर- 7620303132, श्री. तुकाराम माथनकर-9421985065, श्री. विनोद निखाडे- 9823989736, श्री. सौरभ राजूरकर 9372488432 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजक:- अॅड. कुणाल विजय चोरडिया जिल्हा उपाध्यक्ष : भारतीय जनता पार्टी, यवतमाळ यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post