भाजपाचे ज्येष्ठ नेते , मार्गदर्शक मा. श्री. संजय भाऊ पिंपळशेंडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!शुभेच्छुक : मित्र परिवार वणी विधानसभा क्षेत्र

सदैव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे, आमचे मार्गदर्शक,  समाजहिताच्या कामात नेहमी पुढाकार घेणारे तसेच जनतेच्या मनात आपलेपणा जपणारे हसतमुख नेतृत्व, वणी पंचायत समितीचे मा. सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, वणी विधानसभा प्रमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलचे संचालक 
  मा. श्री. संजय भाऊ पिंपळशेंडे यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याला व उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा..👏!

शुभेच्छुक : मित्र परिवार वणी विधानसभा क्षेत्र 

(स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐)

Post a Comment

Previous Post Next Post