वणी /
शहरातील गोकुळ नगर येथील रहिवासी राणुजी नानाजी महापुरे यांचे आज दिनांक ५ सप्टेंबरला दुपारी २:३० वाजताच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले.
त्यांची अंतिम यात्रा उद्या शनिवारी १२:३० वाजता त्यांचे राहते घरुन गोकुल नगर वणी येथुन निघणार असून मोक्ष धाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे.
ते सरोदी समाजाचे अध्यक्ष होते. त्यांचे पाठीमागे पत्नी, दोन मुले व दोन मुली नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
राणुजी यांच्या निधनामुळे गोकुळ नगरात शोककळा पसरली आहे.
स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐