भद्रावती /
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी तथा भद्रावती तालुका अध्यक्षपदी राहुल रवी तालावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विक्की बांगर यांनी सोमवारी ४ ऑगस्ट ला एका नियुक्ती पत्राद्वारे केली.
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे राहुल तालावार यांनी यावेळी सांगितले.
या निवडीबद्दल मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांत व राहुल तालावार मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पुढील वाटचालीसाठी राहुल तालावार यांना हार्दिक शुभेच्छा!💐💐