संजय भंडारे यांची मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या उमरखेड तालुका उपाध्यक्षपदी निवड

उमरखेड/

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या उमरखेड तालुका उपाध्यक्षपदी संजय भंडारे यांची निवड करण्यात आली आहे. 
हि निवड उमरखेड तालुका अध्यक्ष राजु बोंडगे यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली.

सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांत तसेच भंडारे मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
पुढील वाटचालीसाठी संजय भंडारे यांना हार्दिक शुभेच्छा!💐💐

Post a Comment

Previous Post Next Post