वणी /
येथिल युवा कार्यकर्ते राजीव अरुण पाटील यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
त्यांची निवड जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नियुक्ती पत्राद्वारे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
यावेळी शहर प्रमुख विनोद ढुमणे, माजी शहरप्रमुख सुधिर थेरे उपस्थित होते.
अरुण पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.