वणी /
श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती तर्फे वणीत विविध प्रकारचे भव्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ला येथिल पाण्याच्या टॉकी जवळ शासकीय मैदानावर सुप्रसिद्ध गायक (शिंगर) , मथुरा निवाशी, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते हेमंत ब्रृजवाशी यांचा "भव्य भक्ती भजन संध्या " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
"भव्य भक्ती भजन संध्या" या कार्यक्रमाचा वणी करांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती अध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.