वणी /
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे, सामाजिक कार्यकर्ते मनिष सुरावार यांचे वडील दत्तात्रय बापुराव सुरावार (७५) रा. सूर्योदय चौक वणी येथे त्यांच्या राहत्या घरी दि.१० जुलै रोज गुरूवारला पहाटे ३ वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थीव शरीरावर शहरातील मोक्षधाम येथे आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.
*स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐*