धन्वंतरी चॅरिटेबल फॉउंडेशन तर्फे आयकर कार्यशाळेचे आयोजन

वणी /

 संयुक्त आयकर आयुक्त (छूट), नागपुर द्वारा श्री जैताई माता देवस्थान, वणी येथे दिनांक 06 जुन रोजी दुपारी 3.00 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सर्व ट्रस्टी,चार्टर्ड अकाउंटेंट , एडवोकेट आणि संबंधित सर्व कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
  संयुक्त आयकर आयुक्त (छूट) नागपुर यांच्या अधिकारक्षेत्रातील धार्मिक आणि धर्मार्थ ट्रस्ट तसेच धर्मार्थ संस्थेतील संचलन आणि विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. 

धन्वंतरी चॅरिटेबल फाऊंडेशन,वणी चे संचालक नितीन वासेकर, सौ. मेघा वासेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गौतम सर (ito) , जरुसूल ठक( ito), स्वाती त्रिवेदी(cs) श्री संजीवरेड्डी बोदकुरवार अध्यक्ष लॉयन्स स्कूल वणी, निलेश कटारिया (CA), अनिल झाबक.(CA) दिनकरजी पावडे, बबन धानोरकर, प्रशांत मधमशेट्टीवार, गोपाल खुंगर, सतिश पिंपळे, दीपक दीकुंडवार, कवडू पिंपळकर, भंडारी रामदेव बाबा स्कूल, स्मिता नांदेकर, पौर्णिमा, शिरभाते, (ngo) संगीता डाहुले,(ngo)सुरेंद्र नालामवार, रवी गौरकार, संस्था अध्यक्ष ngo उपस्थित होते.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे योगदान मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post