वणी /
वणी शहरातील युवा उद्योजक, स्वच्छ प्रतिमा असलेले तडफदार युवा नेते ऍड. कुणाल विजय चोरडीया यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांनी ऍड. कुणाल चोरडिया यांची नुकतीच नियुक्ती केली असून तसे नियुक्ती पत्र जाहिर करण्यात येणार आहे.
वणी शहरासह तालुक्यामध्ये भाजपची विचारधारा सर्वसामान्यांसह तळागाळामध्ये पोहचवून भाजप संघटना वाढवण्यामध्ये भर देणार असल्याचे त्यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूज ला सांगितले.
ऍड. कुणाल चोरडिया यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
*स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!*💐💐