वणी /
शहरातील जटाशंकर चौक परिसरातील वास्तव्यास असलेले पं. बलदेवराज केवलराम शर्मा यांचे निधन , आज सायं ७ वाजता झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी तथा पुतणे व नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
*स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*!💐💐