निधन वार्ता, दिलीप कावडे यांचे निधन

वणी /

ग्रामीण विद्यालय परमडोह येथील श्री दिलीप भानुदास कावडे क. लिपीक तथा संस्थेचे संचालक, मेंढोली चे माजी सरपंच यांचे आज दिनांक 3 एप्रिल 2025 ला सायंकाळी 6 वाजता दुखद निधन झाले आहे. ते डॉक्टर कावडे यांचे लहान बंधू होते. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 4 एप्रिल 2025 ला सकाळी 10 वाजता मेंढोली येथे होणार आहे.

स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐👏

Post a Comment

Previous Post Next Post