स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

वणी /

 येथील वि. दा. सावरकर चौकात दिनांक 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
      या प्रसंगी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत, दीपक नवले, गजानन कासावार, संजय दोरखंडे, एकनाथ मांडवकर, विकास अड्रसकर, विनायक डहाळकर, सुरेश मोरे, गणेश जैस्वाल, राकेश साखरकर, हर्षित पोट, सुनील ठाकरे , उमाकांत जामलीवार, धनलक्ष्मी जामलीवार, शुभम चवणे, किशोर क्षीरसागर प्रविण सातपुते हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post