सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. गणेश इंगोले (MBBS) यांची रविवारी वणी व्हिजीट, मानसिक आजारांवर उपचार व समुपदेशन, अधिक माहितीसाठी व नंबर लावण्यासाठी संपर्क: 7447580397, 8626055012 किंवा लाईफ मेडीकल, सर्वोदय चौक जवळ वणी

वणी :
यवतमाळ येथील सुप्रसिध्द मानसोपचार, व्यसनमुक्ती व लैंगिक समस्या तज्ञ डॉ. गणेश दिगंबर इंगोले M.B.B.S., M.D.Psychiatry (मुंबई), P.C.A.M. (बँगलोर)यांची रविवारी वणीत व्हिजीट राहणार आहे.
विशेष म्हणजे ते प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा, पुणे येथील माजी मानसोपचार तज्ञ आहेत त्यांना १०,००० पेक्षा जास्त मनोरुग्णांचा यशस्वी उपचाराचा अनुभव आहे ते माजी वरिष्ठ चिकीत्सा अधिकारी, आर्मी मेडीकल कोर चे रिटायर्ड मेजर आहे. 

खालिल मानसिक आजारांची लक्षणे :

• उदासी, चिडचिडेपणा, घबराहट, हातपाय कापणे, झोप न लागणे, भुक कमी होणे, एकटेपना वाटणे.
• राग अनावर होणे, संशयी वृत्ती, जवळच्या व्यक्तीवर संशय घेणे, आत्महत्येचे विचार येणे.
सतत भांडणे, वस्तु फोडणे, भीती वाटणे, भास होणे, कानात आवाज येणे.
भुतबाधा, भानामती, करणी.
लहान मुलांच्या समस्या - लघवी करणे, कमी बोलणे, अभ्यासात कमजोर असणे, अतिचंचलता, Autism, ADHD.

विसरभोळेपणा, स्मृतीभंश, स्वभावात बदल होणे.

• डोकेदुखी, अर्धडोकेदुखी, बरे न होणारे शारिरीक दुखणे, अनेक डॉक्टरांना दाखवुनही बरे न होणारे आजार.
• मिरगी, फिट येणे, 

लैंगिक समस्या - ईच्छा न होणे, शिथिलता, कमजोरी, स्वप्नदोष, हस्तमैथुन, शिघ्रपतन.

• पती पत्नीचे न पटने, सतत कलह असणे ,याचे काही कारण म्हणजे, व्यसन - दारु, तंबाखु, गांजा, मोबाईल, सट्टा, ऑनलाईन गेमिंग, इत्यादी आजारांवर उपचार व समुपदेशन केले जाते.
दर महिन्याचा दुसरा रविवार वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत लाईफ मेडीकल, सर्वोदय चौक जवळ वणी येथे रुग्ण सेवा सुरू झाली आहे. परिसरातील रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्ता: लाईफ मेडीकल, सर्वोदय चौक गोदावरी अर्बन बँक जवळ वणी, संपर्क: 7447580397, 8626055012

Post a Comment

Previous Post Next Post