बुधवारी जैताई मंदिरात दीपोत्सव २४ हा संगीत कार्यक्रम

वणी :
श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र आणि जैताई देवस्थान वणी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.३० ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात दीपोत्सव २०२४ हा गायन आणि नृत्याचा सुरेख कार्यक्रम आयोजित आहे.
रंगनाथ स्वामी कला केंद्राचे
विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
तरी रसिक बंधु भगिनींनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित 
राहावे अशी विनंती आयोजक संस्थांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post