वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹🎂
वणी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष, माजी आमदार
मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब
यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि आपल्या भावी सामाजिक व सार्वजनिक जीवनास यशाची नवी उंची प्राप्त होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
शुभेच्छुक :