वणी:
समाजकार्य, न्यायनिष्ठा आणि आपल्या स्नेहपूर्ण स्वभावाने सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे ऍड. राहुल दानव यांना त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, यश आणि आनंदाची अखंड बरसात होत राहो. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश लाभो व आपल्या जीवनाचा सुवर्णप्रवास अधिकाधिक उज्ज्वल होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🌹 आपणास ५० व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 🌹
शुभेच्छुक : मित्र परिवार, वणी :::
(स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐)