मानकी ग्राम पंचायत कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

वणी : प्रतिनिधी 

मानकी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपसरपंच शंकर माहुरे, पोलिस पाटील सौ. मिनाक्षी सुजीत मिलमिले, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे, ग्राम रोजगार सेवक आशिष ठेंगणे, संगणक ऑपरेटर प्रदीप मालेकर, अंगणवाडी सेविका सौ. बेबिताई मालेकर, सुनिता पत्रकार, आशा स्वयंसेविका सौ. ज्योती किनाके तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश सरवर, प्रेमदास राजगडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post