वणी /
वणी तालुक्यातील मानकी येथिल झित्रुजी महादेव नागपुरे यांचे आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
झित्रुजी नागपुरे हे उर्जा ग्राम चंद्रपूर येथे विद्युत वितरण कंपनीमध्ये होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वगृह मानकी येथे वास्तव्यास होते त्यांच्या नावे शेतजमीन असून ते शेतीत काम करायचे तसेच कोणाच्याही मदतीला धावून जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व नातु असा मोठा आप्त परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली.💐