तालुका क्षेत्रीय सहकार कर्मचारी पतसंस्था म.वणी चे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. सुरेंद्र शि.निब्रड यांच्या वाढदिवसानिमित्त दि. वसंत जिनिंग ऍड प्रेसिंग फॅक्टरी वणी तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी दि. वसंत जिनिंग ऍड प्रेसिंग फॅक्टरी वणीचे अध्यक्ष प्रमोद वासेकर, शंकरराव वर्हाटे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, अशोक पांडे, विकेश पानघाटे, सौ. वंदना आवारी, सौ. निलीमाताई काळे व मित्रपरिवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.