वणी /
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी वणी शहरातील आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.