वणी /
चंद्रपुरतील व नागपूरातील स्पेशालीस्ट युरोसर्जन आता आपल्या वणी शहरात उपलब्ध.
डॉ. महेश यो. बोरीकर
M.B.B.S., MS (General Surgery)
M.Ch. (Urosurgery) DNB (Urosurgery) Andrologist, Uro-Oncosurgeon & Renal Transplant Surgeon
Consultant Laproscopic Uro-Surgeon,
*(किडनी व मुत्ररोग विशेषज्ञ)*
डॉ. विशाल नारखेडे M.B.B.S., MS MCH, (Urology)
*उपलब्ध सुविधा*
पथरी स्टोनमध्ये दुर्बिनच्या सहाय्याने ऑपरेशन (PCNL), किडनीच्या नळीतील स्टोनचे दुर्विनच्या सहाय्याने ऑपरेशन (URSL), मुत्राशयातील स्टोनचे दुर्बिनच्या सहाय्याने ऑपरेशन (CLTPCCLT), प्रोस्टेट ग्रंथीच्या गाठीचे दुर्बिनच्या सहाय्याने ऑपरेशन (TURP), मुत्राशयाच्या कॅन्सरचे दुर्बिनच्या सहाय्याने ऑपरेशन (TURBT), आकुंचन पावलेल्या मुत्रनलिकेचे दुर्बिनच्या सहाय्याने ऑपरेशन (DVIU), किडनी व प्रोस्टेट कॅन्सरचे दुर्दिनच्या सहाय्याने ऑपरेशन, शिशुच्या मुत्रनलिकेच्या वॉलचे दुर्बिनच्या सहाय्याने ऑपरेशन (PV Valve Fulgration), जन्मताच किडनी नलिकेच्या विकृतीचे ऑपरेशन
(PUJ Obstruction, Ectopic Ureter Vesico-Ureteric Reflux), मुत्रनलिकेच्या विकृत्या (Hypospadias) अंडकोषाच्या विकृतीचे ऑपरेशन (Undescended Testis), अंडकोष व लिंगाच्या, कॅन्सरचा उपचार (Testic-Penile Cancer), लिंगाच्या तनावामध्ये कमी (शिघ्रपतन, नपुंसकता) उपचार (Primature Ejaculation & Erectice Dysfunction), पुरुष व्यंध्यत्व निदान व उपचार (Impotency), युरीन संक्रमणाची तपासणी व उपचार (Impotency), A.V. Fistula ऑपरेशन, प्रोस्टेट रोग उपचार इत्यादीवर दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत संपर्क साधावा.
नोंदणीसाठी संपर्क: वसंत मेडीकोज, डॉ. आंबेडकर चौक, दुर्गा माता मंदीर जवळ, एस.पी.एम. शाळा रोड, वणी, जि. यवतमाळ Mo. 9637448088, 9970188865