वणी /
चिखलगाव (मानकी/वणी) येथील नितीन दत्ताजी वासेकर यांची यवतमाळ जिल्हा सचिवपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
या निवडीबद्दल त्यांचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, रवि बेलुरकर, ऍड. कुणाल चोरडिया, भाजप नेते दिनकरराव पावडे, विजय पिदुरकर आदींसह मान्यवरांनी अभिनंदन केले.