नगराध्यक्षपदाकरिता श्रीमती भारती बन्सीलाल सिडाम ह्या भाजपा कडून इच्छुक

वणी /

वणी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी प्रभाग क्रमांक १ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून सौ भारती बन्सीलाल सिडाम ह्या निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

सौ भारती बन्सीलाल सिडाम ह्या वणी महसुल मंडळातील तलाठी बन्सीलाल सिडाम यांच्या पत्नी आहे. बन्सीलाल सिडाम यांचा वणी विधानसभा क्षेत्रासह वणी शहरात दांडगा जनसंपर्क असुन त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. सौ भारती बन्सीलाल सिडाम यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post