ऍड. कुणाल चोरडिया यांची बाबापूर च्या नवसाला पावणारा गणपती मंदिराला भेट, मंदिर समितीच्या वतीने ऍड. कुणाल चोरडिया यांचा सन्मान

वणी /

वणी तालुक्यातील बाबापूर येथिल नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाजपचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडीया यांनी गुरुवारी हजेरी लावली होती यावेळी मंदिर संस्थेच्या वतीने ऍड. कुणाल चोरडिया यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
यावेळी कुणाल चोरडिया यांच्या सोबत जयंत पांडे, सौरभ राजुरकर,पार्थ त्रिवेदी असे मित्र मंडळ होते.

Post a Comment

Previous Post Next Post