भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नितीन वासेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा, ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप, वृक्षारोपण....

वणी: 

भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नितीन वासेकर यांचा वाढदिवस वणीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. 
 भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराच्या वतीने नितीन वासेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

Post a Comment

Previous Post Next Post