पुसद (प्रतिनिधी वसीम खान):
महाराष्ट्रातून माहे जून 2025 मध्ये उमरखेड आगाराचा प्रथम क्रमांक सर्व स्तरावर आल्याबद्दल आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके व सर्व एसटी महामंडळ कर्मचारी उमरखेड यांचा मानवी हक्क सुरक्षा परिषद तर्फे तालुका अध्यक्ष राजू बोंडगे व तालुका उपाध्यक्ष संजय बंडोपंत भंडारे यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख वसीम खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत व सत्कार करण्यात आला.