भाजपाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे वणी शहर अध्यक्षपदी शुभम दिपक छाजेड यांची नियुक्ती

वणी /

वणी विधानसभा भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीची वणी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या वणी शहर अध्यक्षपदाची जबाबदारी ऍड. शुभम दिपक छाजेड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
 
ऍड.शुभम दिपक छाजेड हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा शहरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची अल्पसंख्यांक आघाडीच्या वणी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post