कॉंग्रेस नेते संजय खाडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती कॉंग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण...

वणी /

वणी विधानसभा क्षेत्रात लोकप्रिय असलेले कॉंग्रेस नेते श्री संजय रामचंद्र खाडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचे दीर्घकालीन सामाजिक योगदान, संघटनात्मक कौशल्य आणि कार्यनिष्ठा याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. 

या नियुक्तीमुळे वणी विधानसभेतील कॉंग्रेस पक्षासह त्यांच्या वर्गात खुशीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पक्षाच्या धोरणांचे प्रभावी अंमलबजावणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनसंपर्क यामधून त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास वाटतो!
पुढील कार्यासाठी शुभेच्छा!!!

शुभेच्छुक : वणी विधानसभा क्षेत्र मित्र परिवार वणी

Post a Comment

Previous Post Next Post