मानकी ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

वणी : 

तालुक्यातील मौजे मानकी येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी केली. 
यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच कैलास पिपराडे , उपसरंपच शंकर माहुरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे, ग्रां. पं.सदस्य सौ इंदिरा पोटे, सौ. सुनीता कुत्तरमारे, ग्राम विकास अधिकारी साळुंके, अंगणवाडी सेविका सौ बेबीताई मालेकर, सुनीता पत्रकार, ऑपरेटर प्रदिप मालेकर, कर्मचारी अविनाश सरवर, अमर खुसपुरे, यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post