लोकनेते, आमचे आधारस्तंभ, सामाजिक राजकीय क्षेत्रात आपल्या मनमिळाऊ स्वभावाने छाप पाडणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला सक्षमीकरणासाठी कायम प्रयत्नशील असणारे, संस्थापक अध्यक्ष जय जगन्नाथ मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. वणी, जनरल सेक्रेटरी- यवतमाळ जिल्हा कॉग्रेस कमिटी, संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या. मुंबई, तथा समाजकारिणी , कामगार लोकनेते, तरुणांईच्या गळ्यातील ताईत, आदरणीय संजय भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...!!
आज आपला वाढदिवस, या वाढणाऱ्या प्रत्येक दिवसगणिक आपलं यश, आपलं ज्ञान, आपली कीर्ती अशीच वाढत जाओ...हिच सदिच्छा...! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🌹🎂🌹💐👏
शुभेच्छुक:- दैनिक अभिकर्ता लक्ष्मीनारायण नागरी सह.पतसंस्था मर्यादित वणी
स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐