महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच च्या राज्य उपाध्यक्षपदी नितीन बिहारी यांची नियुक्ती

वणी /

महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच च्या राज्य उपाध्यक्ष पदी नितीन बिहारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच चे अध्यक्ष शेखर कनोजिया , सचिव महेश देशकर आणि महासचिव डॉ प्रकाश गंगापारी यांच्या दिनांक ४ मे रोजी एका नियुक्ती पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून धोबी समाज संघटनेचे काम करत असलेले संघटना वाढवण्याचे काम कमी वयामध्ये भरपूर यश मिळवणारे नितीन गोपाल बिहारी यांची यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!*💐💐

Post a Comment

Previous Post Next Post