वणी शहरात १ मे पासून मोफत अबॅकस कार्यशाळेचे आयोजन

वणी/

सर्वोत्तम शिक्षण प्राप्त करण्यासाठी या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना कौशल्याने सुसज्ज करायचा आहे. यासाठी आपल्या मुलांचे गणित उत्तम व दर्जात्मक होण्यासाठी व शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी अबॅकस चे वर्ग लावा. दर्जात्मक अबॅकस शिकण्याकरिता आपल्या वणी शहरांमध्ये तीन दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 1,2, व 3 मे पर्यंत घेण्यात येणार आहे.

 SIP अबॅकस म्हणजे गणितामध्ये एकाग्रता, अद्वितीय स्मरणशक्ती, गतिशील अंकगणितीय क्षमता उत्कृष्ट आणि बरेच काही बारकावे शिकविण्यात येईल. दररोज दुपारी 4 ते 6 पर्यंत पांडे एलआयसी केंद्रासमोर रवी नगर वणी येथे हे क्लासेस होणार आहे. या तीन दिवसीय मोफत अबॅकस कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहिती करिता 7350077772 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांनी आव्हान केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post