निधन वार्ता, जगमोहन पोद्दार यांचे वृद्धापकाळाने निधन

वणी /

शहरातील रवी नगर परिसरातील वास्तव्यास असलेले जगमोहन जी पोद्दार यांचे आज गुरुवारी सकाळी १०:३० वाजता निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी दहा वाजता होणार असून अंतिमयात्र त्यांचे राहते घर रवी नगर येथून निघणार असून अंतिम संस्कार मोक्ष धाम येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात राजेन्द्र पोद्दार, मुना पोद्दार योगेश पोद्दार असे ३ मुले १ मुलगी व नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. 

*स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*!💐💐

Post a Comment

Previous Post Next Post