जागतिक महिला दिनानिमित्त, हृदयरोग, स्त्रिरोग, अस्थिरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन

वणी /

जागतिक महिला दिनानिमित्त,  येथिल आर्य वैश्य महिला आघाडीच्या वतीने हृदयरोग, स्त्रिरोग, अस्थिरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन आज शनिवारी दिनांक ८ मार्च ला सकाळी १० ते दु. ४ वाजेपर्यंत, वरोरा रोड वरील बाजोरीया लॉन येथे करण्यात आले आहे.
या शिबिरात डॉ. नितीन देशपांडे, डॉ. मोहन देशपांडे, डॉ. सतिश पोशट्टीवार, डॉ. पराग आ‌मने, डॉ. स्वधा बन्नाबार MBBS DNL (AN , डॉ. मोतीका पत्रावार, डॉ. सारंग पद्मावार,सौ. किर्ती किशोर कोंडावार, सौ. मृदुता राजेश झिलचिलवार, इत्यादी तज्ञ डॉक्टर्स द्वारा तपासणी होणार आहे.

तपासणी शिबीर महिला व पुरुष सर्वांकरीता राहील. शिबीरामध्ये ईसीजी, बि.पी., ब्लड शुगर, हृदयरोग व अस्थिरोग इत्यादी चाचण्या मोफत केल्या जाईल.

महिलांकरीता स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला, येतांना जुनी फाईल सोबत आणावे असे कळविण्यात आले आहे.
नोंदणी करीता खालील मो.नंबर वर संपर्क साधावा, 
कोंडावार हॉस्पीटल-94238 45787- मनोज बोहरा -9422840343 अशोक कृषी केंद्र लक्ष्मी मेडीकल श्री. 9823348781

Post a Comment

Previous Post Next Post