वणी /
वणीतील अक्षय रामटेके यांची पुढील 'अधोगती' शॉर्टफिल्म आज युट्युबवर रिलिज होत आहे. स्थानिक कलावंतींनी यात अभिनयासह सर्व तांत्रिक जबाबदारी सांभाळली आहे. 1 एप्रिल ला सदर शॉर्टफिल्म यूट्यूबवर सकाळी 8 वाजता रिलिज करण्यात येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील संघर्ष या फिल्म मध्ये दाखवण्यात आला आहे.
https://youtu.be/bOthndixpRA
या शॉर्टफिल्म चे दिग्दर्शक आणि निर्माण अक्षय रामटेके यांनी केले असून लेखक हर्षद गहुकर ,
शीर्षक निर्माता निकेश भोस्कर , छायाचित्रकार
इरफान अली आणि कुणाल सुत्रावे , सहाय्यक संचालक
रंगा रुईकर यांनी धुरा सांभाळली आहे.
रंगा रुईकर , मंजुषा कोनप्रतिवार, अदनान शेख ,
हर्षद गहुकर , कुणाल मुत्यलवार, मंगेश गोहोकार, संयुक्त ढवळे , सतीश मुसळे ,
शुभम ताराचंद , समीर खान,
सुमित ठमके यांनी यात भूमिका केली आहे.
अक्षयची 'अविनाश' रेडिओ 1947, स्माईल, गुरुजी, शिव विचारधारा इ. शॉर्टफिल्म युट्युबवर प्रदर्शित झाल्या आहे.
*'अधोगती ' शार्टफिल्म ला अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा!*
अक्षय रामटेके यांचा 'अधोगती ' ही शार्टफिल्म 1 एप्रिल ला रिलीज होत आहे त्यानिमित्त सर्व टीम ला श्री संजय रामचंद्र खाडे संस्थापक अध्यक्ष जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी, वणी, संचालक : महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघ मुंबई तथा संचालकः वसंत जिनिंग, वणी,
सौ. संगिता संजय खाडे
अध्यक्ष - लक्ष्मीनारायण नागरी सह. पत संस्था मर्या. वणी यांच्या सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!💐