वणी /
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या दारुण पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून वामन गजानन कुचनकर यांनी यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस सेवादल कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
सदर राजीनामा पत्र विलासराव अवताडे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, लालजी देसाई , अध्यक्ष अखिल भारतीय कॉंग्रेस सेवादल यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.