जैन महिला मंडळ वणी द्वारा ज्ञान स्पर्धा

वणी : दिपक छाजेड 

येथील जैन महिला मंडळ वणी द्वारा दिनांक १५ व १६ नोव्हेंबर ला जैन स्थानक येथे ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी पहिले बक्षीस रुपाली चोरडिया गृप ने पटाविले असुन रुपाली चोरडिया, वर्षा कोटेचा व ममता सांड यांना देण्यात आले. तर दुसरं बक्षीस प्रियंका लोढा, वैशाली हिरण यांनी पटकाविले तर तिसरे बक्षीस भावना खिवंसरा, रचना भंडारी व निर्मला मुणोत यांनी पटकाविले.
या कार्यक्रमाला जैन महिला मंडल अध्यक्ष सौ प्रतिभाजी चोरड़िया, सौ रूपा खिंवसरा , सौ विद्या मुथा, सौ नंदाजी भंडारी, सौ शुशिलाबाई सुराना , सौ शोभा खिवनसरा, सौ प्रिया कटारिया, सौ राखी कुचेरिया , सौ ज्योति चोरडिया , सौ वंदना भंडारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
यावेळी जैन समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post