निधन वार्ता, इंदिरा भगत यांचे निधन, साधनकरवाडी येथुन ११ वाजता निघेल अंत्ययात्रा...

वणी :
साधनकर वाडी येथील वास्तव्यास असलेल्या सौ इंदिरा तुळशीराम भगत यांचे शुक्रवारी दिनांक २५ ऑक्टोंबर ला निधन झाले आहे.
त्या ७५ वर्षाच्या होत्या.
श्री तुळशीराम कर्णजी भगत सेवानिवृत्त मुख्याध्यापक करंजी रोड. हल्ली मुक्काम साधनकरवाडी वणी यांच्या त्या पत्नी होत्या.
  त्यांच्यामागे पती, दोन मुले गुणरत्न व आनंद भगत तसेच नातवंडे व परीवार आहे. आज शनिवारी सकाळी ११.०० वाजता साधनकर वाडी येथून त्याची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post