वणी /
वणी शहरात कर्कश आवाज करत बुलेट चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखा वणी मार्फत कार्यवाही करण्यात आली.
बुलेटचे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले व मूळ कंपनीचे सायलेन्सर लावल्यानंतरच त्यांचेवर मोटर वाहन कायद्या अंतर्गत कार्यवाही करून दंडाची रक्कम भरून घेऊन सदर बुलेट वाहने सोडण्यात आली.