संदीप बेसरकर यांना मातृशोक, ज्योती बेसरकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

वणी /

.चिखलगांवचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदिप संभाजी बेसरकर यांच्या आई ज्योती संभाजी बेसरकर यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
 आज रविवारी दिनांक 4 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता चिखलगांव मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे. ज्योती बेसरकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने चिखलगाव हळहळले आहे. 

स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐

Post a Comment

Previous Post Next Post