वणी/
शहरातील रंगारी पुरा येथे वास्तव्यास असलेले पांडुरंग गणपत पदलमवार यांचे आज शनिवारी पहाटे ५:३० वाजता निधन झाले ते ८4 वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!