🌹हार्दिक अभिनंदन🌹
श्री आशिष शालु ज्ञानेश्वर डंभारे यांची भाजप वणी शहर सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी अनंत शुभेच्छा...!
आपल्या कुशल नेतृत्वगुणांचा आणि कार्यक्षमतेचा निश्चितच पक्ष संघटनेस व शहर विकासास मोठा लाभ होईल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपल्या या नवनियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!
💐जय भाजप ! जय महाराष्ट्र!💐
शुभेच्छुक : संतोष डंभारे
मा. आरोग्य सभापती न.प.वणी