जनाब, हाजी शरीफ खान यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन

वणी /

शहरातील रवी नगर येथील रहिवासी हाजी शरीफ खान यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हाजी शरीफ खान हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते वणी शहरात त्यांचे वेगळे नाव होते. आज रविवारी 20 जुलै रोजी दुपारी 1 वाजता वणी शहरातील कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी होणार आहे. त्यांच्या रवी नगर येथील घरून यांची अंतिम यात्रा निघणार आहे. हाजी खान यांच्या मागे मुलगा, मुलगी, नातू,नाती असा मोठा आप्त परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post