निधन वार्ता, *मनिष मारगमवार यांचे निधन*

वणी / विशाल ठोंबरे 

शहरातील शास्त्री नगर भागात वास्तव्यास असलेले 
मनिष नेहरू मारगमवार 
वय 42 यांचे आज शनिवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आई ,भाऊ, बहीण असा मोठा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने मारगमवार परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
त्यांचा अंतिम संस्कार सायंकाळी आज 6 वाजता मोक्ष धाम येथे होणार असून अंत्यविधी त्यांचे राहते घर दिपक टॉकीज मागे शाळा क्रमांक ४ जवळ असलेल्या भाग्यश्री नगर येथील राहते घरुन निघणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post