वणी /
राज्य सरकारने सुवासिक तंबाखू व गुटख्यावर बंदी घातली असली तरी वणी शहरात सुगंधित तंबाखू मध्ये मिलावट करून काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे याकरिता 'तो' चक्क शहरातुन व खेड्यापाड्यातून मजा कंपनीचे खाली डब्बे जमा करुन त्यात सुगंधित तंबाखू मध्ये मिलावट करून विक्री करत आहे . हा मिलावटीचा धंदा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने कारवाईची मागणी होत आहे.
*कोणत्या भागात केला जातो आहे सुगंधित तंबाखू मध्ये मिलावटीचा काळाबाजार? आणि कोणते वाहन वापरतोय तो मजा चे खाली डब्बे जमा करायला..? सविस्तर वाचा उद्याच्या बातमी पत्रात...*